Tuesday, February 8, 2011

पाण्याचा एक थेंब....!

पाण्याचा एक थेंब....!
पाण्याचा एक थेंब जर तो तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपतं.
जर तो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो.
आणि जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच, फरक फक्त सहवासाचा......

No comments:

Post a Comment