Saturday, February 5, 2011

पौष्टिक कोशिंबीर

साहित्य - गाजर एक मोठे, भिजवलेली मुगाची डाळ, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी लिंबू रस, ३-४ चमचे हिंग, जिरे, मिरचीच्या तुकड्यांची तेलातील फोडणी, मीठ, साखर चवीप्रमाणे.कृती - गाजर किसावे, त्यात मुगाची भिजवलेली डाळ, चिरलेला कांदा, मीठ, साखर घालून एकत्र करावे, मिरचीची फोडणी, लिंबू रस, कोथिंबीर घालून कालवावे. शेंदरी, हिरव्या, पिवळ्या रंगांच्या मिश्रणामुळे कोशिंबीर आकर्षक दिसते. अ, क जीवनसत्त्व, प्रथिनांमुळे पौष्टिक असते.

 

No comments:

Post a Comment