Saturday, February 5, 2011

पालकाची कोशिंबीर

१ जुडी कोवळा पालक बारीक चिरुन


१/४ लाल कांदा अगदी बारीक चिरुन
साखर, मीठ, लिंबु चवीप्रमाणे
२ चमचे दाण्याचे कुट
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग

कृती - थोड्या तेलाची फोडणी करुन घ्यावी. चिरलेला पालक आणि कांदा एकत्र करावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबु घालावे. त्यावार, दाण्याचे कुट आणि फोडणी घालुन एकत्र करावे

 

No comments:

Post a Comment