Saturday, February 5, 2011

ताकाची कढी

दह्याच्या दुकानात ताख़ मिळते, नाहितर


घरी हि करु शकतो ताकामधे हळद
व जरासा चन्याच पिठ घालु चांगलच घुसळुन घ्यायच.

फ़ोडणी सठी...

लसुन, जिरे, ४ हिरव्या मिर्च्या, कोथिंबिर
हे सगळं एकत्र मिक्सर मधे वाटुन घ्यायचे,

तेला मधे मोहोरी, कडी पत्ता, हिंग व वाटन घालुन चांगले परतुन घ्यायचे
आणि मग तयार केलेले ताक त्या फ़ोडनी मधे टाकायचे, एक उखळी आल्यावर गॅस बंद करवा,

चन्याच्या पिठामुळे ताकाला जरासा
घट्ट पण येतो पण जास्त घट्टा हि नको हा..

त्याचे प्रमाण २ ग्लास साठी २ T spoon
अस घ्यावा.

करुन पहा एकदा, नुसती प्यायलाही छान लागते...

 

No comments:

Post a Comment