Sunday, February 6, 2011

Chapati

कणीक किंचीत गरम पाण्याने भिजवावी जर लगेच चपाती लगेच हवी असेल तर.


१) मध्ये एक खड्डा करते,त्यात दोन चमचे तेल (परातभर पिठाला(मध्यम आकारची परात पिठ भरून), मिठ घालते, पिठाला नीट चोळते. मग हळु हळू पाणी घालून मळते. शेवटी तेलाचा हात लावून एक्त्र मळून झाकून ठेवायचे.
२) जवळपास अर्ध्या तासाने पुन्हा मळून छोट्या गोळ्या करून. आधी छोटापाती लाटून त्यात खड्डे करून तेलाचे बोट लावते(तेल ओतत नाही). मग पिठ भुरभुरते, तो अर्ध चंद्र करून पुन्हा त्यात तेलाचे बोटे पिठ भुरभुरवणे प्रकार अशी त्रिकोणी घडी कडेकडेने लाटत गोल करते.
३)कडा साधारण जाड तर मध्य्ये त्यापेक्षा किंचीत पातळ अशी पोळी लाटून झाली की तो पर्यन्त तापलेल्या तव्यावर उलट्Yआ बाजूने टाकते. एक दोन मिनीटतच परतून मग कडेकडेने फिरवत भाजते. मग परतून पुर्ण फुलते माझी पोळी. gas वर अर्ध चंद्र करून दाबून शेकून भाजते मग पुन्हा त्रिकोणी घडी घालून आपटते. चांगल्या नरम रहातात मारल्यावर

 

No comments:

Post a Comment