Sunday, February 6, 2011

टोमटो पराठे

साहित्य-रेडिमेड टोमटो प्युरी,कणीक,ओवा, तीळ, तिखट, आवडत असल्यास थोडी लसूण पेस्ट व चवीप्रमाणे मीठ.वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व नेहेमीच्या पराठ्याप्रमाणे पराठे करावेत. लाल रंगाचे पराठे दिसतात

 

No comments:

Post a Comment