Friday, February 4, 2011

काबुल चण्याचे सलाड!

4 वाटी उकडलेले कबुली चणे
1 हिरवि शिमला मीर्रची
1 लाल शिमला मीर्रची
1 पिवळी शिमा मीर्रची
लेटूस ची पाने
1 तब्लेस्पून ओल्लीव तेल
1 तब्लेस्पून लिंबूचा रस
कृती :
भिजवलेले कबुली चणे थोडे मीठ घालून उकडून घ्या.
शिमला मिरची (तिन्ही प्रकारच्या) छोट्या चोकोनी 1 सेमी कापून घ्या
मिरच्या त्योड्या मिक्रोवव केल्या किवा वाफावल्या तरी चालतील, पण 10 से, जास्ता केल्यास नर्म पडतील आणि रर्ग उडेल
सर्व एका काचेच्या बओल मध्ये एकत्ट्र करा, त्यात वरुन ओलीव तेल आणि लिंबू रस, कवीप्ुरते मीठ घालून लगेचच सर्वे करा
सेर्व करताना काचेच्या बोवल मध्ये आधी लेटूस ची पाने ठेवा, त्यावर हे सलाड सर्वे करा, सफेद चाण्यांमधे रंगीबेरंगी भाज्या मोहक वाटतात

No comments:

Post a Comment