Saturday, February 5, 2011

डाळीची कोशिम्बिर

साहित्य


---------------
चणा डाळ - भिजवलेलि १ वाटी
हिरवी मिरची - १-२(चवीप्रमाणे)
आले - छोटा तुकडा
कोथिम्बिर
लिम्बाचा रस - ३ चमचे (चवीप्रमाणे)
मिठ -(चवीप्रमाणे)

कृती
----------------
वरील सर्व साहित्या एकत्र मिक्स्रर मध्ये जाडसर वाटा, चवदार कोशिम्बिर तयार आहे.
यात लिम्बाऐवाजि किसलेली कैरी पण घालू शकता.

 

No comments:

Post a Comment