Saturday, February 5, 2011

आमसुलाचि कढि

४-५ चमचे बेसन


३-३.५ वाट्या पाणी
आमसुल, हळद,तिखट,मीठ, थोडा काळा मसाला साखर्/ गुळ..सगळे चविनुसार घेणे
कढिपत्ता

बेसन, हळद,तिखट,मीठ, थोडा काळा मसाला साखर्/ गुळ हे सगळे पाण्यात नीट mix करुन घेणे
तेलात जिरे,मोहोरी ची फ़ोडणी करुन त्यात कढिपत्ता टाका
आणि त्यात वरिल मिश्रण टाका..
३-४ मिनिटांनि आम्सुल टाका
एक चांगली उकळि येइपर्यन्त उकळु द्या
ही कढी नुसती पिण्यास किंवा गरम भातावर सुद्धा छान लागते.. आणि होते सुद्धा पटकन

 

No comments:

Post a Comment