Saturday, February 5, 2011

डाळ्मेथी

१ वाटी तुरीची डाळ व पाउण वाटी मेथीची निवडालेली भाजी म्हणजे हिरवी पाने एकत्र कुकर म्ध्ये शिजवावी.नंतर चान्गले घोटून त्यात तिखट, मीट, मसाला, चवीपुरता गूळ घालावा. थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यवे. नेहेमीप्रमाणे लसणाची फ़ोडणी करून त्यावर हे तयार केलेले मीश्रण टाकावे व छान उकळू द्यावे

 

No comments:

Post a Comment