Sunday, February 6, 2011

किसमीस पराठा.

साहित्य : हवे तेवढे काजू, बदाम, बेदाणे,मनुका, अक्रोड हे सर्व घेऊन बारीक वाटावे. त्यापुर्वी बदाम गरम पाण्यात भिजवुन साल काढुन घ्यावेत.कृती : कणकेत हे वाटलेले मिश्रण,अर्धा चमचा तेल, थोडा मैदा, मीठ चिमुटभर, १ टीस्पुन पीठीसाखर घालुन थोडे दुध अन पाणी एकत्र करुन त्याने पीठ भिजवुन त्रिकोणी लाटुन तुप वरुन सोडुन भाजावेत, मुलानाही आवडतील.

 

No comments:

Post a Comment