Friday, February 4, 2011

मूगाचे Salad!

मूगाचे Salad ...


साहित्य : २ bowl मोड आलेले मूग ( कच्चे )
3/4 th cup किसलेली कोबी (cabbage)
3/4 th cup किसलेले गाजर
एक वाटी डाळींबाचे दाणे
२ tsp भाजलेले तीळ
लिंबाचा रस चवी प्रमाणे
फ़ोडणी साठी : जीरे - कढीपत्ता - मिर्ची - हिंग .
Garnishing साठी : किसलेले पनीर (optional)

किसलेले गाजर आणि किसलेली कोबी मोड आलेल्या मूगा मधे mix करायची .
त्यात वाटीभर सोललेल्या डाळींबाचे दाणे घालायचे .
२ tsp तीळ भाजून ते यात mix करायचे .
मग हिरवी मिर्ची कढी पत्याची फोडणी देउन लिंबू पिळून mix करायचे .
चवी पुरते मीठे घालून serve करा

 

No comments:

Post a Comment