Friday, February 4, 2011

घोळाना!

अर्धा जुडी चिरलेली पालक,


अर्धा जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, फ़ुले आलेली कोथिंबीर मिळाली तर छानच,
पाव वाटी अर्धवट भिजलेली चनाडाळ,
दोन चिरलेले टोमॅटो,
दोन चमचे शेंगदाण्याचे तेल,
हरबर्‍याची भाजी असेल तर तीही एक मूठ घ्यायची,
एक चमच लाल तिखट

वर दिलेले सगळे काही एकत्र करून घोळायचे, त्यावर तिखटाची भुकटी टाकायची, दोन चमचे तेल टाकायचे, मिठ टाकायचे. साखर मुळीच नाही. अर्धा तास झाकून ठेवले की छान पाणी सुटते

 

No comments:

Post a Comment