Friday, February 4, 2011

Bhoplyachi chatni!

भोपल्याच्या साली
मिरची
लसुण
जीरे
लिम्बु
कोथिबीर


भोपल्याच्या साली थोड्या तेलावर परतुन घेणे मग त्यात वरील सर्व पदार्थ टकुन मग मिक्सर मधुन फ़िरवुन घेणे.

अतिरिक्त:
दाण्याच कुट पण घातल तर चालत. पण कुटा मुळे रन्ग थोडा बदलतो.
खोबरा कीस टकला तरी चालतो

No comments:

Post a Comment