Friday, February 4, 2011

मुळा मिरची ची चटणी!

साहित्य : 2 ताजे मुळे,10-12 हिरव्या मिरच्या,एका लिंबाचा रस,मीठ,साखर चवीनुसार,हिंग,मोहरी,जीरे,हळद,तेल.
कृती : मुळे धुवून घेऊन किसून घ्यावेत.मिरच्या बारिका चिरून घ्याव्यात.तेल तपवून मोहरी,हिंग,जीरे,हळद घालून फोडणी करावी.
फोडणीत मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत वा किसलेला मुळा घालावा. पाटेल्यावर पाण्याचे zआकण ठेवून मुळा मंद आचेवर शिजवून घ्यावा.
चवीनुसार मीठ,साखर घालावे आणि उतरवण्यापूर्वी लिंबाचा रस घालवा व नीट ढवळा.

No comments:

Post a Comment