Friday, February 4, 2011

टॉमेटो अन बीटाचे सुप!

4-5 लालबुंद टॉमेटो, अर्धे बीट, मीठ, साखर अन मिरी चवीपुरती.टॉमेटो अन बीट वेगवेगळे कुकरमध्ये उकडुन घ्यावे. बीट सोलुन टॉमेटोबरोबर मिक्सरमध्ये फिरवुन घ्यावे. नंतर ४ कप पाणी त्यात घालुन उकळवा. उकळवताना मीठ साखर अन मिरी घाला. मिक्सरमध्ये फिरवताना एक चमचा मलई घालावी, छान रंग येतो

 

No comments:

Post a Comment