Friday, February 4, 2011

Mix vegetable soup!

२ गाजरं,


१ सिमला मिरची,
२ कांद्याची पात
२ मोठे मशरुम्स
अर्धा कांदा,
थोडी आले पेस्ट
२-३ लसुण पाकळ्या
२ टोमॅटो
थाइ hot and fruity, chilli sauce
२ चमचे बटर

१ चमचा बटर घेउन त्यत आले, लसुण पेस्ट परतावी, नंतर बारीक कापलेला कांदा गुलाबी होइपर्यंत परतावा ह्यात बारीक केलेला टोमॅटो टाकुन थोडावेळ पर्तुन mixer मधुन काढावे, नंतर इतर भाज्या आवड्तील तेव्ढ्या आकाराचे तुकडे करुन १ चमचा बटर मध्ये पर्तुन घ्याव्यात आणि बाजुला काढुन ठेवाव्यात आता कढाइत mixer मधील पेस्ट घेउन त्यात ३ मोठे कप पाणी टाकावे plus २-३ चमचे hot and fruty thai chilli sauce टाकावे नसल्यास सोया सौस टाकले तरी चालेल, वाटले तर चिमुट्भर मीठ टाकावे ह्या पाण्यात आता परतुन ठेवलेल्या भाज्या टाकाव्यात उकळी आली की कोथिंबीरीने garnish करुन serve करावे.
वजन कमी करण्यासाठी चांगले आहे, टोमटो आणि भाज्यांचे fiber मिळतात अणि मैदा किंवा ईतर काही mix करायचे नाही भाज्या फ़ार न शिजवता crispy ठेवायच्यात म्हणजे त्यातील vitamins तशेच राहतात.मिठ ही वापरायचे नाही.

 

No comments:

Post a Comment